काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल...या डॉयलॉगमुळे प्रसिद्ध झालेले शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी एका मुलाखतीदरम्यान, बायकोला साडी घ्यायला जमली नाही, असे म्हटले होते. हाच मुद्दा पकडत राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी टोलेबाजी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे यांनी शहाजीबापू पाटलांवर निशाणा साधला आहे.
#EknathKhadse #ShahajibapuPatil #SharadPawar #NCP #AnilParab #UddhavThackeray #BacchuKadu #EknathShinde #RBI #Banks #AzamKhan #SamajwadiParty #SP #YogiAdityanath #DevendraFadnavis